IPC कलम 376

IPC कलमाचे वर्णन 376
भारतीय दंड संहितेच्या कलम 376 नुसार, , अपराधाचे वर्गीकरण :
शिक्षा :१ महिन्यांचा साधा कारावास, किंवा ५०० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र :दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
कोणत्या नायालयात विचारणीय :कोणताही दंडाधिकारी.
-------------------

जो कोणी कोणत्याही व्यक्तीस गैरपणे निरुद्ध करील त्याला, एक महिन्यापर्यंन्त असू शकेल इतक्या मुदतीची साध्या कारावासाची, किंवा पाचशे रुपयांपर्यन्त असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील

Comments

Popular posts from this blog

मृत्यूपत्र बनवणं का गरजेचं आहे?

पुरुषांच्या रक्षणासाठी....

हुंड्यासाठी पत्नीला शारीरिक व मानसिक त्रास देत आत्महत्येस (Suicide Case) प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीला अटक करण्यात आली